Interview: Sanjay Jadhav On Efforts & Purpose Of Film Making | Tamasha Live | Sonalee Kulkarni
2022-05-11
0
तमाशा लाईव्ह हा सिनेमा येत्या २४ जून २०२२ ला आपल्या भेटीला येतोय. हा सिनेमा बनवण्यामागच्या कल्पनेबद्दल दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.